Homeताज्या बातम्यादेश

चालत्या कारच्या छतावर कपलचा रोमान्स!

सोशल मीडियावर अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. आपण विचारही करु शकत नाही असे व्हायरल व्हिडीओ पाहायला मिळतात. गेल्या काही काळापा

अनैतिक संबंधात अडसर… पतीचा खून, शेतात पुरला मृतदेह | LokNews24
मध्यान्ह भोजनात अंडी देण्याचा निर्णय रद्द करा
देवेंद्रजींचा स्पीड आहे , नेमकी भाजपची भूमिका काय ? | LOK News 24

सोशल मीडियावर अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. आपण विचारही करु शकत नाही असे व्हायरल व्हिडीओ पाहायला मिळतात. गेल्या काही काळापासून तर तरुण तरुणींचे रोमॅन्टिक व्हिडीओ, फोटो समोर येत आहेत. रेल्वेमध्ये, विमानात, बसमध्ये, रस्त्यावर तरुण तरुणींचा रोमॅन्टिक अंदाज दिसून येतोय. नुकताच असाच एक व्हिडीओ पुन्हा एकदा सोशल मीडियावर खळबळ उडवत आहे. जो पाहून तुमचेही डोळे मोठे होतील. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये चालत्या कारच्या छतावर तरुण तरुणीं किस करताना दिसुन येत आहे. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हा व्हायरल व्हिडिओ हैदराबादमधील असल्याचे समजले आहे. व्हायरल व्हिडिओ शेअर करताना एका वापरकर्त्याने द्विटवर विचारले की हैद्राबाद शहर पोलीस असुरक्षित ड्रायव्हिंग आणि लोकांना होणाऱ्या गैरसोयीवर काही कारवाई करतील का?

COMMENTS