Homeताज्या बातम्यादेश

चालत्या मेट्रोमध्ये जोडप्याचा खुलेआम रोमान्स

नवी दिल्ली प्रतिनिधी - सोशल मीडियावर गेल्या काही महिन्यांपासून कपल रोमान्सचे व्हिडीओ तुफान व्हायरल होतं आहे. रोज एक ना एक व्हिडीओ ट्रेंडिंगमध

चारित्र्याचा संशय घेत पत्नीचा खून | DAINIK LOKMNTHAN
आजचे राशीचक्र सोमवार, १८ ऑक्टोबर २०२१ अवश्य पहा | LokNews24
कोतवाल परीक्षा केंद्राच्या परिसरात 144 कलम लागू

नवी दिल्ली प्रतिनिधी – सोशल मीडियावर गेल्या काही महिन्यांपासून कपल रोमान्सचे व्हिडीओ तुफान व्हायरल होतं आहे. रोज एक ना एक व्हिडीओ ट्रेंडिंगमध्ये असतो असं बोलं तर चुकीचं ठरणार नाही. मुंबई लोकल ट्रेनमधील कपलचा रोमान्स असो किंवा मुंबईतील मरिन्स लाइनवरील खुल्लम खुल्ला एकमेकांना किस करतानाचा व्हिडीओ असो.मुंबई लोकल ट्रेनमध्ये तर दोन जोडप्यांचा रोमान्स करतानाचा व्हिडीओने तर सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. एक मिठीमध्ये तर दुसरी मांडीवर या कपलचे अश्लील चाळे पाहून प्रवाशी हैराण झाले होते. या तरुणांवर कारवाई करण्याची मागणी जोर धरत आहे. अशातच धावत्या एक्स्प्रेसमधील एका जोडप्याने तर हद्दच केली आहे वयाने मोठे असलेले हे जोडपे एकमेकांच्या मिठीत रमलेले आणि रोमान्स करताना दिसत आहेत. या ट्रेनमध्ये अनेक प्रवासी आहेत. त्यांचं असं सार्वजनिक ठिकाणी वागणं प्रवाशांना आक्षेपार्ह वाटतं आहे. त्या ट्रेनमधील एका प्रवाशाने त्यांचा हा रोमान्स करतानाचा सगळा प्रकार कॅमेऱ्यात कैद केला. आता तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. या व्हिडीओमध्ये हे जोपडं पहिल्यांदा एकमेकांशी प्रेमाच्या गप्पा मारताना दिसतात. पण नंतर हळूहळू यांच्यावर प्रेमाचं रंग चढू लागतो. ते दोघे एकमेकांना जवळ घेत रोमान्स करताना दिसून येतं आहे. या जोडप्याचा प्रेमाची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.

COMMENTS