Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

प्रशांत बंब यांना धमकी देणाऱ्या महिले विरोधात गुन्हा दाखल

औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लेगाव पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद

औरंगाबाद प्रतिनिधी – प्रशांत बंब यांना धमकी देणाऱ्या महिलेविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लेगाव पोलीस ठाण्यात या गुन्ह्याची नोंद झाली आहे. आमदार प्रशांत बंब यांना अज्ञात महिलेनं फोनवरून शिवीगाळ केली होती.  प्रशांत बंब यांनी विधानसभेत प्रश्न विचारल्याच्या कारणास्तव या महिलेकडून शिवीगाळ करण्यात आली. लासूर गावाच्या सरपंच मीना तांडेल यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवण्यात आला.

डोकेदुखीला कंटाळून 21 वर्षीय मुलीची आत्महत्या
तिहेरी अपघातात पैठण येथील दोन युवक ठार
गद्दारांमुळे आमच्या देवेंद्र फडणवीसांचं नाव खराब होतय 

COMMENTS