Homeताज्या बातम्यादेश

नवनीत राणांविरोधात हैदराबादमध्ये गुन्हा दाखल

हैदराबाद ः अमरावतीच्या अपक्ष खासदार तसेच या वेळी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढविणार्‍या नवनीत राणा यांच्याविरोधात हैदराबादमध्ये एफआयआर दाखल करण्या

उद्धव ठाकरे अहंकारी असुन महानगरपालिकेत त्यांना त्यांची जागा दिसेल
नवनीत राणा तुला मी आता सोडणार नाही
नवनीत राणांचा बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारांना मोठा इशारा.

हैदराबाद ः अमरावतीच्या अपक्ष खासदार तसेच या वेळी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढविणार्‍या नवनीत राणा यांच्याविरोधात हैदराबादमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. राणा यांच्या वक्तव्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. हैदराबाद लोकसभा मतदार संघातील भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी हैदराबादला नवनीत राणा यांच्या प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी त्यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

COMMENTS