Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राष्ट्रवादीचे माजी खासदार व ठाणे शहर अध्यक्ष आनंद परांजपे याच्या विरोधात गुन्हा दाखल

  कल्याण प्रतिनिधी- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल राष्ट्रवादीचे माजी खासदार व ठाणे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांनी अप

’दूरदर्शन’चा आता कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात प्रवेश
गडकरींची तुलना थेट शिवाजी महाराजांशी
पुणे येथे लष्करी अधिकारी महिलेची आत्महत्या; वरिष्ठा विरोधात गुन्हा दाखल

  कल्याण प्रतिनिधी- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल राष्ट्रवादीचे माजी खासदार व ठाणे शहर अध्यक्ष आनंद परांजपे यांनी अपशब्द  ट्विटर वर ट्वीट केल्याप्रकरणी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे कल्याण तालुका प्रमुख महेश पाटील व कल्याण उपजिल्हाप्रमुख राजेश कदम यांही मानपाडा व रामनगर पोलीस  तक्रार दाखल केली असून मानपाडा पोलीस ठाण्यात आनंद परांजपे यांच्या विरोधात दाखल पात्र गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलीस करत आहे  तर दुसरीकडे मुख्यमंत्री पदाचा अपमान केल्याबद्दल आनंद परांजपे यांच्या विरोधात मानहानी व राजद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अश्या प्रकारची मागणी  बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे पद्धअधिकारी ने केली आहे. 

COMMENTS