Homeताज्या बातम्यादेश

काँग्रेस नेते पवन खेडांच्या विरोधात गुन्हा दाखल

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर वैयक्तीक आणि आक्षेपार्ह टिप्पणी केल्या प्रकरणी काँग्रेस प्रवक्ते पवन खेडा यांच्या विरोधात गुन्हा दा

राज्यस्तरीय आमदार चषक 2023 कबड्डी स्पर्धेचे आयोजन  संपन्न
केज तहसीलवर रिपाइं (ए) च्या संघर्ष मोर्चा
मराठी भाषिकांना घरे खरेदीसाठी धोरण करणार

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर वैयक्तीक आणि आक्षेपार्ह टिप्पणी केल्या प्रकरणी काँग्रेस प्रवक्ते पवन खेडा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. भाजप आमदार मुकेश शर्मा यांनी दिलेल्या तक्रारीवर दिल्लीतील हजरतगंज कोतवाली पोलिसात हा गुन्हा नोंदवण्यात आला. मुकेश शर्मा यांनी आपल्या तक्रारीत म्हंटले आहे की, दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत पवन खेडा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे दिवंगत वडील दामोदर दास मूलचंद मोदी यांच्यावर चुकीची टिप्पणी केली.

COMMENTS