Homeताज्या बातम्यादेश

30 वर्षीय व्यक्तीने फेसबुकवर लाईव्ह करत नदीत उडी मारून केली आत्महत्या

उत्तर प्रदेश प्रतिनिधी - उत्तर प्रदेशात एका 30 वर्षीय तरुणांने फेसबुक लाईव्ह सेशन करत गोमती नदीत उडी घेत आत्महत्या केली आहे. पोलिसांनी दिलेल

नामदेव जाधव यांना काळे फासल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा
राहुरी तालुक्यातील वकिल दाम्पत्यांचे अपहरण करून खून
अवघ्या 6 महिन्यांच्या बाळाला हदयविकाराचा त्रास!

उत्तर प्रदेश प्रतिनिधी – उत्तर प्रदेशात एका 30 वर्षीय तरुणांने फेसबुक लाईव्ह सेशन करत गोमती नदीत उडी घेत आत्महत्या केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राहुल या व्यक्तीने फेसबुकवर लाईव्ह करत नदीत आत्महत्या केली. पोलिसांचे एक पथक सध्या नदीत तरुणाच्या मृतदेहाचा शोध घेत असून शेवटची माहिती मिळाली तोपर्यंत पोलिसांना मृतदेह सापडला नव्हता. एका व्यक्तीकडून दिल्या जाणाऱ्या वारंवार त्रासामुळे राहुलने हे पाऊल उचलल्याचे देखील पोलिसांनी सांगितले आहे. त्याच्या घरातून पोलिसांना एक सुसाईड नोट देखील प्राप्त झाली आहे.

COMMENTS