सारेगमपमध्ये ऑडिशनसाठी आली 12 वर्षांची रिक्षाचालकाची मुलगी

Homeताज्या बातम्यामनोरंजन

सारेगमपमध्ये ऑडिशनसाठी आली 12 वर्षांची रिक्षाचालकाची मुलगी

 ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’  हा लोकप्रिय कार्यक्रम आता प्रेक्षकांच्या भेटीला आला असून या पर्वातील मराठमोळ्या मुलीने प्रेक्षकांना चांगलेच वेड लावले आहे. 15 ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या या कार्यक्रमातील एका मराठमोळ्या मुलीच्या भन्नाट परफॉर्मन्सने सर्वांनाच थक्क केलं आहे. ज्ञानेश्वरी घाडगे असे या मुलीचे नाव आहे. 12 वर्षीय ज्ञानेश्वरीच्या गाण्याने सर्वच अवाक झाले आहेत.

अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांचा आजचा मुक्काम कोठे?
साखर उद्योगाच्या प्रगतीसाठी दूरगामी धोरण आखा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
आपचा राजकीय सूर !

COMMENTS