Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सायबर चोरट्यांकडून 39 लाखांची फसवणूक

पुणे ः सायबर चोरट्यांकडून फसवणुकीचे सत्र सुरूच आहे. चोरट्यांकडून शहरातील तीन जणांची 39 लाख 6 हजार 876 रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी

सायबर चोरट्यांकडून तीन जणांची दहा लाखांची फसवणूक
क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणुकीचे आमीष दाखवून तरुणीची फसवणूक
गुंतवणुकीचे आमिष दाखवून 39 लाखांची फसवणूक

पुणे ः सायबर चोरट्यांकडून फसवणुकीचे सत्र सुरूच आहे. चोरट्यांकडून शहरातील तीन जणांची 39 लाख 6 हजार 876 रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी वानवडी, वारजे माळवाडी, कोथरूड पोलीस ठाण्यात सायबर चोरट्याविरुद्ध फसणूकीसह आयटी ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ट्रेडिंग मध्ये गुंतवणुक केलास चांगला नफा मिळवून देण्याच्या आमिषाने 42 वर्षीय महिलेची 19 लाख 75 हजारांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी आझाद नगर येथे राहणार्‍या महिलेने वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना 12 ते 24 फेब्रुवारी दरम्यानच्या काळात घडली आहे.

COMMENTS