Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सिंदखेड राजामध्ये सापडले शिवमंदिर

बुलडाणा ः सिंदखेडराजा येथील ऐतिहासिक अशा राजे लखुजीराव जाधव यांच्या समाधीचे जीर्णोद्धाराचे काम सुरू असताना उत्खनन करताना तेराव्या शतकातील यादवकाल

मुलुंडमध्ये पाच मजली इमारतीला आग
बियाणे, खते तपासणीसाठी जिल्ह्यात 15 भरारी पथके
आयपीएलवर बेटिंग लावणारे तीन आरोपी अटकेत

बुलडाणा ः सिंदखेडराजा येथील ऐतिहासिक अशा राजे लखुजीराव जाधव यांच्या समाधीचे जीर्णोद्धाराचे काम सुरू असताना उत्खनन करताना तेराव्या शतकातील यादवकालीनपूर्व शिवमंदिर या समाधीसमोर आढळले. भारतीय पुरातत्त्व विभागाच्या अधिकार्‍याने याची नुकतीच पाहणी केली. सोळाव्या शतकातील राजे लखोजीराव जाधव यांच्यासह 3 मुलं तसेच नातु यांच्या समाधीचे जतन व संवर्धनाचे कामे करण्यासाठी भारतीय पुरातत्त्व विभाग उत्खनन करत आहे. याठिकाणी उत्खनन करताना त्यांना हे यादवकालीन शिवमंदिर उत्खनन करताना आढळले. 

COMMENTS