अहमदनगर – सावेडीतील श्री समर्थ विद्या मंदिर प्रशाला प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विभाग येथे एक मे महाराष्ट्र व कामगार दिन श्री समर्थ विद्या मंदिर प्रशाला माध्यमिक तथा उच्च माध्यमिक विभागाचे शालेय समिती चेअरमन अॅड. किशोर देशपांडे यांच्या हस्ते ध्वजारोहणाने झाला. संस्थेचे सचिव सुरेश क्षीरसागर, अॅड. किशोर देशपांडे, अॅड. वेद देशपांडे , प्रशालेच्या मुख्याध्यापिका तथा प्राचार्या संगीता जोशी, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक दुर्योधन कासार, पर्यवेक्षिका वसुधा जोशी,क्रिडाशिक्षक पोपट लोंढे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात श्री समर्थ प्रतिमा पूजन झाली. प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत, झेंडा गीत व महाराष्ट्र गीत मोठ्या उत्साहात सुरेल आवाजात सादर केले. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी अॅड. किशोर देशपांडे यांनी विद्यार्थ्यांना शुभ संदेश देताना म्हणाले, आपल्या महाराष्ट्राची ऐतिहासिक परंपरा उज्वल आहे अनेक संत महात्म्यांच्या उपदेशाने ही भूमी पवित्र झाली आहे प्रत्येकाने सुदृढ नागरिक होऊन या महाराष्ट्राची प्रगती करावी. सर्व उपस्थित मान्यवरांची स्वागत व सत्कार करण्यात आले याप्रसंगी एन. एम. एम. एस. शिष्यवृत्ती पात्र , सारथी शिष्यवृत्ती पात्र या विद्यार्थ्यांच्या सत्कार करण्यात आला इयत्ता नववीची विद्यार्थिनी भारतीय विद्यापीठ गणित विषयात राज्यात प्रथम आल्याबद्दल तिचे अभिनंदन व कौतुक करण्यात आले प्रशालेच्या वैभवात भर टाकणारी उल्लेखनीय बाब म्हणजे प्रशालेच्या माजी विद्यार्थी सिद्धार्थ लक्ष्मण तागड हा यूपीएस परीक्षेत पास झाला असून त्यास ८०६ वी रँक प्राप्त झाली असून त्याची क्लास वन ऑफिसर म्हणून नियुक्ती करत झाली आहे. त्याच्या या उल्लेखनीय यशाबद्दल त्याचे अभिनंदन कौतुक करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार अस्मिता कुलकर्णी यांनी केले
अहमदनगर – सावेडीतील श्री समर्थ विद्या मंदिर प्रशाला प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक विभाग येथे एक मे महाराष्ट्र व कामगार दिन श्री समर्थ विद्या मंदिर प्रशाला माध्यमिक तथा उच्च माध्यमिक विभागाचे शालेय समिती चेअरमन अॅड. किशोर देशपांडे यांच्या हस्ते ध्वजारोहणाने झाला. संस्थेचे सचिव सुरेश क्षीरसागर, अॅड. किशोर देशपांडे, अॅड. वेद देशपांडे , प्रशालेच्या मुख्याध्यापिका तथा प्राचार्या संगीता जोशी, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक दुर्योधन कासार, पर्यवेक्षिका वसुधा जोशी,क्रिडाशिक्षक पोपट लोंढे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात श्री समर्थ प्रतिमा पूजन झाली. प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत, झेंडा गीत व महाराष्ट्र गीत मोठ्या उत्साहात सुरेल आवाजात सादर केले.
कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी अॅड. किशोर देशपांडे यांनी विद्यार्थ्यांना शुभ संदेश देताना म्हणाले, आपल्या महाराष्ट्राची ऐतिहासिक परंपरा उज्वल आहे अनेक संत महात्म्यांच्या उपदेशाने ही भूमी पवित्र झाली आहे प्रत्येकाने सुदृढ नागरिक होऊन या महाराष्ट्राची प्रगती करावी. सर्व उपस्थित मान्यवरांची स्वागत व सत्कार करण्यात आले याप्रसंगी एन. एम. एम. एस. शिष्यवृत्ती पात्र , सारथी शिष्यवृत्ती पात्र या विद्यार्थ्यांच्या सत्कार करण्यात आला इयत्ता नववीची विद्यार्थिनी भारतीय विद्यापीठ गणित विषयात राज्यात प्रथम आल्याबद्दल तिचे अभिनंदन व कौतुक करण्यात आले प्रशालेच्या वैभवात भर टाकणारी उल्लेखनीय बाब म्हणजे प्रशालेच्या माजी विद्यार्थी सिद्धार्थ लक्ष्मण तागड हा यूपीएस परीक्षेत पास झाला असून त्यास ८०६ वी रँक प्राप्त झाली असून त्याची क्लास वन ऑफिसर म्हणून नियुक्ती करत झाली आहे. त्याच्या या उल्लेखनीय यशाबद्दल त्याचे अभिनंदन कौतुक करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार अस्मिता कुलकर्णी यांनी केले
COMMENTS