Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अभिनेत्री तमन्ना भाटियाला पोलिसांचे समन्स

मुंबई ः महाराष्ट्र सायबर पोलिसांनी अभिनेत्री तमन्ना भाटिया हिला देखील समन्स पाठवले आहेत. ’वायकॉम 18’ ग्रुपच्या प्रसारण अधिकारांचे उल्लंघन करणार्‍

आघाडीच्या 48 तासांतील अध्यादेशावर भाजपचा आक्षेप ; दोन दिवसांत 160 हून अधिक अध्यादेश जारी
पारंपारीक शेतीला फाटा देत केला ड्रॅगन फ्रुट शेतीचा यशस्वी प्रयोग 
भारत जोडो नव्हे, लाॅंचिंग कार्यक्रम!

मुंबई ः महाराष्ट्र सायबर पोलिसांनी अभिनेत्री तमन्ना भाटिया हिला देखील समन्स पाठवले आहेत. ’वायकॉम 18’ ग्रुपच्या प्रसारण अधिकारांचे उल्लंघन करणार्‍या महादेव बेटिंग अ‍ॅपच्या फेअरप्ले ऍप्लिकेशनवर इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल 2023 च्या सामन्यांच्या बेकायदेशीर स्ट्रीमिंगच्या संदर्भात अभिनेत्री तमन्ना भाटियाला महाराष्ट्र सायबर विभागाने चौकशीसाठी बोलावले आहे. फेअरप्ले सट्टेबाजी अ‍ॅपवर आयपीएल सामने पाहण्यासाठीची जाहिरात केल्याबद्दल समन्स बजावण्यात आले असून, तमन्ना भाटियाला 29 एप्रिल रोजी सायबर सेलसमोर चौकशीसाठी हजर राहण्यास आणि साक्षीदार म्हणून तिचा जबाब नोंदवण्यास सांगण्यात आले आहे.

COMMENTS