Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वंचितच्या यवतमाळ-वाशिमच्या उमेदवाराचा अर्ज बाद

यवतमाळ ः महाराष्ट्रात सर्वत्र लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना वंचित बहुजन आघाडीला जोरदार झटका बसला आहे. वंचितचे यवतमाळ -वाशिम लोकसभा मतदार

सर्वोच्च न्यायालयाचा आता बँकांना आधार
मिचाँग चक्रीवादळापूर्वीच फटका
तात्काळ पंचनामे करुन शेतकर्‍यांना मदत जाहीर करा

यवतमाळ ः महाराष्ट्रात सर्वत्र लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना वंचित बहुजन आघाडीला जोरदार झटका बसला आहे. वंचितचे यवतमाळ -वाशिम लोकसभा मतदार संघातील उमेदवार अभिजीत राठोड यांचा उमेदवारी अर्ज रद्द झाला आहे. यामुळे वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना मोठा हादरा बसला आहे. वंचितने राठोड यांना उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या तारखेच्या 1 दिवस अगोदर उमेदवारी घोषित केली होती हे विशेष. वंचित बहुजन आघाडीचे यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदार संघाचे उमेदवार अभिजीत लक्ष्मण राठोड यांनी गुरुवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता.

COMMENTS