Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

उद्धव ठाकरे यांची दुसरी उमेदवार यादी जाहीर

मुंबई प्रतिनिधी - शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे  यांनी लोकसभा निवडणुकीसाठी आपली दुसरी उमदेवार यादी जाहीर केली आहे.  कल्याण लोकसभा म

राज आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार ?
उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा
‘जालियनवाला’ घडले तसे ‘जालनावाला’ घडले

मुंबई प्रतिनिधी – शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे  यांनी लोकसभा निवडणुकीसाठी आपली दुसरी उमदेवार यादी जाहीर केली आहे.  कल्याण लोकसभा मतदारसंघातून वैशाली दरेकर यांना उमेदवारी जाहीर केली. महत्त्वाचं म्हणजे हातकणंगले लोकसभा मतदारसंघात ठाकरेंनी उमेदवार मैदानात उतरवला आहे. सत्यजीत पाटील यांना उद्धव ठाकरेंनी तिकीट दिलं आहे. त्यामुळे या मतदारसंघात तिरंगी लढत होणार आहे.  याआधी ठाकरे गटाने 17 जणांची उमेदवार यादी जाहीर केली होती. उत्तर मुंबई आम्ही मित्र पक्षाला विचारतोय आमच्याकडे उमेदवार आहेत पण मित्र पक्षाला विचारतोय, असं यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले

दुसरी उमेदवार यादी – कल्याण लोकसभा – वैशाली दरेकर 

हातकणंगले – सत्यजीत पाटील

पालघर – भारती कामडी

जळगाव – करण पवार 

COMMENTS