Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

हिंगोलीत विद्युत अभियंत्यांवर फेकली चप्पल

हिंगोली ः हिंगोली शहरातील तलाबकट्टा भागात अतिक्रमण हटवितांना चौघांनी विद्युत अभियंत्याला चप्पल फेकून मारली तर महिला पोलिस कर्मचार्‍याला चावा घेतल

 शेतकऱ्यांवरती कृतज्ञता व्यक्त करणारा अनोखा विवाह सोहळा संपन्न
पक्षकारांच्या न्यायासाठी नवोदित वकिलांनी सतत अध्ययन करावे : न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे
अल्पवयीन मुलीवर बलात्कारप्रकरणी वीस वर्षे कारावास

हिंगोली ः हिंगोली शहरातील तलाबकट्टा भागात अतिक्रमण हटवितांना चौघांनी विद्युत अभियंत्याला चप्पल फेकून मारली तर महिला पोलिस कर्मचार्‍याला चावा घेतल्याची घटना घडली असून याप्रकरणी दोन महिलांसह चौघांवर हिंगोली शहरपोलिस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी शनिवारी ता.2 रात्री उशीरा गु्ुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. हिंगोली शहरातील जलेश्‍वर तलावाच्या परिसरात शनिवारी सकाळपासून अतिक्रमण हटविण्यास सुरवात करण्यात आली होती.

COMMENTS