Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दिलीपराव आघाव यांची वंजारी महासंघाच्या तालुकाध्यक्षपदी निवड

राहुरी : येथील भगवान बाबा पतसंस्थेचे अध्यक्ष दिलीपराव शिवराम पा.आघाव यांची वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्याच्या राहुरी तालुकाध्यक्षपदी निवड करण्या

श्री गुरुदत्त इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजचा 100 टक्के निकाल
लसीकरणामुळे कोरोनाचा संभाव्य धोका टाळता येतो-डॉ.शरद कोठुळे
प्रा. सचिन गायवळ यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा

राहुरी : येथील भगवान बाबा पतसंस्थेचे अध्यक्ष दिलीपराव शिवराम पा.आघाव यांची वंजारी महासंघ महाराष्ट्र राज्याच्या राहुरी तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली. यावेळी वंजारी महासंघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश खाडे, अहमदनगर जिल्हाध्यक्ष  मल्हारी खेडकर, जिल्हा उपाध्यक्ष सोमनाथ आव्हाड तसेच राज्य संपर्क प्रमुख खंडेश्‍वर मुंडे यांच्या हस्ते तालुका अध्यक्ष निवडीचे पत्र देण्यात आले.
दिलीपराव आघाव यांची राहुरी तालुका अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल दादाहरी शिरसाठ, गिताराम आघाव, लक्ष्मण आघाव, दत्तात्रय आघाव, बाळासाहेब आघाव गोपीनाथ आघाव, विक्रम खेडकर, बाबासाहेब आव्हाड अशोक आघाव, विजय पालवे, पांडुरंग सांगळे, उध्दव पालवे, शिवाजी आघाव, महेश खेडकर गोरक्षनाथ सानप, संदीप आघाव, अजय आघाव आदिंनी अभिनंदन केले आहे.

COMMENTS