Homeताज्या बातम्यादेश

’गुजराती ठग’ वक्तव्यावर तेजस्वी यादव यांची माफी

पाटणा ः ’गुजराती ठग’ या वक्तव्यावरून माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने तेजस्वी यां

अग्रवाल विरूध्द अग्रवाल, यातूनच येतेय सत्य बाहेर !
औरंगजेबाचे भक्त राजकारण करु इच्छित; मात्र त्यांना याच मातीत गाडलं | LokNews24
भंडारदरा व निळवंडेच्या आवर्तनातील पाण्याची नासाडी

पाटणा ः ’गुजराती ठग’ या वक्तव्यावरून माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने तेजस्वी यांची माफी स्वीकारली आणि या प्रकरणातील फौजदारी तक्रार रद्द करण्यात आली आहे. आता अहमदाबाद न्यायालयात खटला चालणार नाही.याआधी गेल्या सोमवारी (5 फेब्रुवारी) न्यायमूर्ती अभय एस ओक आणि न्यायमूर्ती उज्वल भुईया यांच्या खंडपीठाने सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पूर्ण करून निर्णय राखून ठेवला होता.

COMMENTS