Homeताज्या बातम्यादेश

उत्तरप्रदेशात 5 जणांचा गुदमरून मृत्यू

लखनौ : उत्तर प्रदेशातील अमरोहा जिल्ह्यात घरात झोपलेल्या एका कुटुंबातील पाच जणांचा गुदमरून मृत्यू झाला, इतर दोन जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यां

नाशिक जिल्ह्यात अमृत कलशाच्या शोभा यात्रा
हिवरेबाजारमध्ये ग्रामस्थांनी भरवली शाळा
राम मुखेकर यांना कृषी उद्योजक पुरस्कार

लखनौ : उत्तर प्रदेशातील अमरोहा जिल्ह्यात घरात झोपलेल्या एका कुटुंबातील पाच जणांचा गुदमरून मृत्यू झाला, इतर दोन जणांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. संबंधित कुटुंबाने थंडीपासून वाचण्यासाठी घरात कोळशाची शेगडी पेटवली होती, ज्यामुळे त्यांचा श्‍वास गुदमरला असावा, असा पोलिसांना संशय आहे. ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. कारण, त्यांनी घरात कोळशाचा ब्रेझियर जाळला होता.

COMMENTS