Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

चैत्यभूमीवर अस्वच्छता दिसल्याने अजित पवार संतापले

मुंबई- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज ६७ वा महापरिनिर्वाण दिन आहे. बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी लाखो अनुयायी चैत्यभूमीवर येत आहेत. उपमुख्यमंत

मौलाना आझाद महामंडळाच्या भागभांडवलात वाढ करणार
महाराष्ट्राचे पाणी पळवण्याचा कर्नाटकाचा डाव
काळे परिवाराच्या तीन पिढ्यांसोबत काम करण्याचे भाग्य

मुंबई- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आज ६७ वा महापरिनिर्वाण दिन आहे. बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी लाखो अनुयायी चैत्यभूमीवर येत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सकाळीच चैत्यभूमीवर हजेरी लावली. यावेळी चैत्यभूमीवरील अस्वच्छता पाहून उपमुख्यमंत्री संतापल्याचं पाहायला मिळालं. यासंबंधी त्यांधी अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना केल्या आहेत.अजित पवार यांना व्हुईग गॅलरीमध्ये अस्वच्छता निदर्शनास आली. यावरुन ते काहीसे संतापले. सकाळी लवकर कार्यक्रमस्थळी येऊन अजित पवार यांनी पाहणी केली. यावेळी त्यांना प्रेक्षक गॅलरीत अस्वच्छता दिसली.यासंबंधी त्यांनी अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. महामानवाला अभिवादन करण्यासाठी हजारो लोक दादर येथे येऊ लागले आहेत.

COMMENTS