Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

40 वर्षीय मामीचा 16 वर्षीय भाच्यावर बलात्कार

मुंबई ः मामाच्या घरी राहायला आलेल्या 16 वर्षीय भाच्यावर 40 वर्षीय मामीने बलात्कार केल्याची खळबळजनक घटना मुंबईत घडली आहे. याप्रकरणी पीडित मुलाच्या

राहुल गांधींनी रायबरेलीमधून भरला उमेदवारी अर्ज
कोरोनाची भीती : निवडणूक व्यवस्थापन तंत्र?
शिवसेना नेमकी कुणाची ?

मुंबई ः मामाच्या घरी राहायला आलेल्या 16 वर्षीय भाच्यावर 40 वर्षीय मामीने बलात्कार केल्याची खळबळजनक घटना मुंबईत घडली आहे. याप्रकरणी पीडित मुलाच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून ताडदेव पोलिसांनी विकृत मामीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. नात्याला काळीमा फासणार्‍या या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 16 वर्षीय अत्याचार पीडित मुलगा मूळ उत्तर प्रदेशातील रहिवासी असून त्याचा मामा मुंबईच्या ताडदेव परिसरात राहतो.

COMMENTS