Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुंबईत डॉक्टर महिलेवर बलात्कार; आरोपीला अटक

मुंबई : आर्थिक राजधानी मुंबईत महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. एका डॉक्टर महिलेवर बलात्कार झाल्याचे उघड झाले आहे. यामुळे खळबळ उड

अभिष्टचिंतन संदीप भैय्या गडी एकटा निघाला
राज्यातील बसस्थानके अत्याधुनिक सेवासुविधायुक्त करणार : मंत्री प्रताप सरनाईक
एकनाथ शिंदे रूग्णालयातून वर्षावर दाखल

मुंबई : आर्थिक राजधानी मुंबईत महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. एका डॉक्टर महिलेवर बलात्कार झाल्याचे उघड झाले आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून गावदेवी पोलिस ठाण्यात बलात्कार आणि ब्लॅकमेलचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी एका 38 वर्षीय आरोपीला अटक केली आहे. पीडित महिला डॉक्टर आणि आरोपी या दोघांची ओळख एका क्लबमध्ये बॅडमिंटन खेळत असताना झाली होती.

COMMENTS