Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जालन्यात दोन गटात तुफान राडा; सरपंचालाही मारहाण

जालना ः मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाच्या वतीने राज्यात गावा गावांत राजकीय नेत्यांना आणि पदाधिकार्‍यांना गावबंदी करण्यात आली आहे. गावां

राज्यात 353 ठिकाणी ‘व्हॉइस ऑफ मीडिया’चे आंदोलन
बच्चू कडू यांना मुख्यमंत्र्यांकडून भेटीचे निमंत्रण
चारित्र्याच्या संशयावरून पत्नीवर अ‍ॅसिड हल्ला

जालना ः मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाच्या वतीने राज्यात गावा गावांत राजकीय नेत्यांना आणि पदाधिकार्‍यांना गावबंदी करण्यात आली आहे. गावांमध्ये नेत्यांना गावबंदी असल्याचे बॅनर्स देखील लावण्यात आलेत. या बॅनर्सवरून जालन्यातील भोकरदनध्ये दोन गटात जोरदार हाणामारी झाली आहे.  मराठा आरक्षणासाठी नेत्यांना गावबंदी केलेले पोस्टर फाडण्यात आलेत. त्यावरून बोरगाव जहागीर येथे दोन गटांत हणामारी झाल्याची घटना घडली आहे. या हाणामारीत मराठा समाजाचे 7 तरुण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

COMMENTS