Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कर्जत महामार्गावर दुचाकींचा अपघात

दोघे गंभीर जखमी

कर्जत : कर्जत- राशीन महामार्गावर शुक्रवारी सकाळी पावणे अकरा वाजेच्या सुमारास  दोन दुचाकींचा भीषण अपघात झाला. पाण्याच्या टाकीजवळ झालेल्या अपघातात

कर्जतमधील अपघातात तिघांचा मृत्यू
कब्बडीचे सामने पाहायला गेलेल्या तरुणांची गाडी उलटली !
नाशिकमध्ये विचित्र अपघातात 6 जणांचा मृत्यू

कर्जत : कर्जत- राशीन महामार्गावर शुक्रवारी सकाळी पावणे अकरा वाजेच्या सुमारास  दोन दुचाकींचा भीषण अपघात झाला. पाण्याच्या टाकीजवळ झालेल्या अपघातात दोघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी मेहराज पठाण यांच्या रुग्णवाहिकेतून कर्जत येथील एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले. या अपघातात भालचंद्र मल्हारी बेलेकर, वय : 40, रा. नेटकेवाडी व करमाळा येथील प्रवीण संदेश टेंबरे, वय : 22 हे गंभीर जखमी झाले आहेत. बेलेकर यांच्या डोक्याला जबर मार लागला असून, टेंबरे या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे.

COMMENTS