Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

युवराज गणेश मित्र मंडळाची कार्यकारणी जाहीर

अध्यक्षपदी बोराटे, उपाध्यक्षपदी पानसरे तर सचिवपदी ढोबळेपाटील

कडा प्रतिनिधी - येथिल मानाचा गणेश मंडळ म्हणून ओळख असलेला बाराभाई गल्लीतील मानाचा युवराज गणेश मित्र मंडळाची कार्यकारणी जाहीर करण्यात आली. युवराज ग

अष्टलक्ष्मी महोत्सवात ’ग्राहक विक्रेता बैठक’ उत्साहात
गांधींबाबत बुध्दीभेदाचे प्रयत्न हाणून पाडा : निरंजन टकले 
बर्फवृष्टीमुळे केदारनाथ यात्रेची नोंदणी स्थगित

कडा प्रतिनिधी – येथिल मानाचा गणेश मंडळ म्हणून ओळख असलेला बाराभाई गल्लीतील मानाचा युवराज गणेश मित्र मंडळाची कार्यकारणी जाहीर करण्यात आली. युवराज गणेश मित्र मंडळ हे गत 53 वर्षापासून सार्वजनिक गणेशोत्सव परंपरा जोपासत आले आहे. या मंडळाची यंदाची कार्यकारणी युवा आणि तरुणांच्या हाती सोपवली आहे.गणेशोत्सव सोहळा 2023 साजरा करण्यासाठी शनिवार रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.या बैठकीत सर्वानुमते खालील प्रमाणे कार्यकारणी निवडण्यात आली.अध्यक्षपदी सागर बोराटे उपाध्यक्ष पदी शोयब पानसारे तर सचिव पदी अविनाश ढोबळे पाटील यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.यावेळी पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते रहेमान सय्यद,मा.ग्रा.प.सदस्य बंटी गायकवाड,घन;शाम ढोबळे पाटील,पोलिस उप.निरीक्षक किरण राऊत,बाबु तारू,आल्ताब शेख,विश्वजीत परदेशी,सोहेल तांबोळी,ओंकार जठाडे, विघ्नेश तारू,आरबाज तांबोळी शुभम तारू,ओम जाधव, ओम गायकवाड,आदित्य मोरे,शिवम इंगवले,आरिफ शेख,प्रतिक मोरे,आदित्य माने,वसिम पठाण,सनी रसायली, सलमान सय्यद,तुषार तारू,सागर खामट, दर्शन दळवी,सौरभ खामट,महेश दळवी, तन्वीर खान, मुसेब पानसरे,महेश होळकर,प्रसाद नांगरे,तेजस माने,आयान शेख,ओम तारू,केतन खंदारे सह आदि सदस्य उपस्थित होते.

COMMENTS