Homeताज्या बातम्यादेश

शहीदांच्या स्मरणार्थ केंद्र राबवणार नवं अभियान

नवी दिल्ली ः पतंप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी शहीदांच्या स्मरणार्थ मोठी घोषणा केली आहे. स्वातंत्र्य दिनाच्या आधीच नरेंद्र मोदी यांनी ’मेरी मा

निवडणूक जाहीर होण्याआधी पंतप्रधान मोदींच देशवासियांना खास पत्र
पंतप्रधान मोदींना फ्रान्सचा सर्वोच्च पुरस्कार प्रदान
आदिवासीसाठी 24 हजार कोटींची तरतूद

नवी दिल्ली ः पतंप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी शहीदांच्या स्मरणार्थ मोठी घोषणा केली आहे. स्वातंत्र्य दिनाच्या आधीच नरेंद्र मोदी यांनी ’मेरी माटी, मेरा देश’ या अभियानाची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, ’शहीदांच्या स्मरणार्थ ’मेरी माटी मेरा देश’ अभियान राबविण्यात येणार आहे. देशासाठी बलिदान देणार्‍या शहीदांच्या स्मरणार्थ देशात विविध आयोजित केले जातील. देशातील लाखो ग्रामपंचायतींमध्ये विशेष शिलालेख बसविण्यात येणार आहे. तसेच ’मेरी माटी मेरा देश’ या अभियानांतर्गत ’अमृत कलश यात्रा’ काढण्यात येणार आहे.

COMMENTS