Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नवीन मक्याचे वाण देते १००-१०५ दिवसांत बंपर उत्पादन

नाशिक - मका उत्पादनाखालील क्षेत्राच्या बाबतीत महाराष्ट्र राज्य तिसऱ्या क्रमांकावर आहे. मका शेतीचे महत्त्व महाराष्ट्रात आणि संपूर्ण भारतात सातत्

महाबळेश्‍वर येथून वेण्णा नदी संवाद यात्रेचा उत्साहात प्रारंभ
एकरक्कमी एफआरफी शिवाय उसाचे कांडके तोडू देणार नाही : माजी खा. राजू शेट्टी; काटामारी बंद करण्याची मागणी
पर्यावरण संवर्धन जनजागृती सायकल महारॅलीला उत्स्फुर्त प्रतिसाद : मनोहर शिंदे

नाशिक – मका उत्पादनाखालील क्षेत्राच्या बाबतीत महाराष्ट्र राज्य तिसऱ्या क्रमांकावर आहे. मका शेतीचे महत्त्व महाराष्ट्रात आणि संपूर्ण भारतात सातत्याने वाढत आहे. मका उत्पादनाच्या बाबतीत भारत जगात ७व्या क्रमांकावर आला आहे आणि जगातील ३% पेक्षा जास्त मका भारतात पिकवला जातो. यासारख्या कारणांमुळे महाराष्ट्रातील शेतकरी मोठ्या संख्येने त्यांच्या शेतात मका लागवडी करता आकर्षित झाले आहेत.महाराष्ट्रातील राम नारायण नावाच्या मका शेतकऱ्याने गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा मक्याचे उत्पन्न लक्षणीयरीत्या वाढवले, ते म्हणाले, “गेल्या वर्षीच्या तुलनेत, अॅग्रोस्टारच्या वेळेवर सल्ला आणि उच्च-गुणवत्तेच्या प्रोड्क्टसच्या मदतीने माझ्या मक्याच्या उत्पादनात लक्षणीय वाढ झाली आहे. मी माझ्या शेतात अॅग्रोस्टार १०१ संकरित मक्याचे बियाणे वापरले ज्याने एकसमान आकाराचे मक्याचे कणीस मिळाले आणि प्रत्येक ओळीत ४०-४२ मका बियासह १६-१८ ओळी आहेत. यामध्ये मी पावरजेल आणि सल्फर 90G सारखे प्रोडक्ट वापरले ज्यामुळे माझे मका पीक निरोगी होण्यास मदत झाली.”

COMMENTS