Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वंचितचे मराठवाडाचे महासचिव रमेश गायकवाड यांचा अशोक हिंगे सदिच्छा भेट व सत्कार

बीड प्रतिनिधी - वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा महासचिव रमेश गायकवाड यांचा वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे पाटील यांच्या लोढा कॉम्प

ईडीने केले व्हीआयपीएस’ची 5 कोटींची मालमत्ता जप्त
स्वर्गीय आर.आर. पाटील यांच्या जयंतीदिनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आदरांजली
मुलीच्या गालाला दिले इस्त्रीचे चटके

बीड प्रतिनिधी – वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा महासचिव रमेश गायकवाड यांचा वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा अध्यक्ष अशोक हिंगे पाटील यांच्या लोढा कॉम्प्लेक्स येथील संपर्क करण्यात सदिच्छा भेट याप्रसंगी त्यांचा शाल व शिवाजी कोण होता? हे पुस्तक भेट देऊन सत्कार व सन्मान करण्यात आला यावेळी त्यांच्यासोबत वंचितचे लातूर जिल्हा महासचिव तात्याराव वाघमारे, लातुर माथाडी कामगार जिल्हाध्यक्ष अमोल  बनसोडे, जिल्हा प्रवक्ता सुनील क्षीरसागर  यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी वंचितचे प्रसिद्ध बालाजी जगतकर, संपादक गणेश शिंदे तसेच पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS