Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार

दुपारी 1 वाजता पाहता येणार निकाल

मुंबई प्रतिनिधी - खूप दिवसांपासून विद्यार्थ्यांना महाराष्ट्र बोर्डाचा दहावीच्या निकालाची प्रतीक्षा लागली आहे. गेल्या महिन्यात महाराष्ट्र बोर

केंद्र सरकारच्या इशाऱ्यावर, पाठबळावर महाराष्ट्र राज्य अस्थिर आणि बदनाम करण्याचा प्रयत्न
लोहा शहरात भगवान परशुराम जयंती उत्साहात साजरी
चार गावठी कट्ट्यांसह आठ जिवंत काडतुसे बाळगणार्‍यास पकडले

मुंबई प्रतिनिधी – खूप दिवसांपासून विद्यार्थ्यांना महाराष्ट्र बोर्डाचा दहावीच्या निकालाची प्रतीक्षा लागली आहे. गेल्या महिन्यात महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दहावीचा निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यात लागण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी म्हणजे 2 जून रोजी दुपारी 1 वाजता ऑनलाइन पद्धतीने जाहीर केला जाणार असल्याची अधिकृत घोषणा राज्य मंडळातर्फे करण्यात आली.

COMMENTS