Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बलात्कार प्रकरणातील आरोपीने घेतले पेटवून

बीड ः रिक्षात विसरलेली पर्स वापस देण्याच्या बाहाण्याने विधवा महिलेच्या घरात घुसून रिक्षा चालकाने तिच्यावर अत्याचार केला. त्याचा व्हिडीओ तयार केला

वादळामुळे सोलर पॅनल भुईसपाट ; शेतकरी चिंतेत
पाटणच्या कातकरी वस्तीतील नागरिकांचे लसीकरण
मावळ लोकसभेसाठी फेर मतदान व्हावे : श्रीरंग बारणे यांची मागणी

बीड ः रिक्षात विसरलेली पर्स वापस देण्याच्या बाहाण्याने विधवा महिलेच्या घरात घुसून रिक्षा चालकाने तिच्यावर अत्याचार केला. त्याचा व्हिडीओ तयार केला. तो व्हायरल करण्याची धमकी देत तब्बल सात जणांनी 2014 ते 2021 अशीसात वर्षे अत्याचार केला होता. याप्रकरणी बीड शहर ठाण्यात सात जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यातील मुख्य आरोपी संदीप पिंपळे याने मंगळवारी रात्री 11:30 वाजता पोलिस अधीक्षक कार्यालयात अंगावर डिझेल ओतून पेटवून घेतले, प्रकृती चिंताजनक असून त्याला जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे.

COMMENTS