Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

न्यु हिंदुस्थान कामगार सेनेच्या उत्तर महाराष्ट्राच्या अध्यक्षपदी योगेश पाटील  

नाशिक :- शिवसेना प्रणित (शिंदे गट ) न्यु हिंदुस्थान कामगार सेना महाराष्ट्र राज्याच्या उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख पदी नाशिक चे योगेश पाटील यांच

नैसर्गिक आपत्ती आणि अनियमित वीज पुरवठा यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात घट
Filmy Masala : बाॅलिवुडला युपीला नेण्याचा भाजपचा डाव (Video)
*”माधव” समाजाकडून बारा-बलुतेदार, अठरा अलुतेदारांच्या आरक्षणावर गदा… l Lok News24

नाशिक :– शिवसेना प्रणित (शिंदे गट ) न्यु हिंदुस्थान कामगार सेना महाराष्ट्र राज्याच्या उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख पदी नाशिक चे योगेश पाटील यांची नियुक्ती करण्यात आल्याचे पत्र कामगार दिन ०१ मे रोजी देण्यात आले. यावेळी संघटनेचे सरचिटणीस हर्षवर्धन साईवाला यांनी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे यांचे मार्गदर्शन वेळोवेळी होत राहील .

महा.राज्य संपर्क प्रमुख दिलशाद शेख यांचे हस्ते नियुक्ती करण्यात आली तसेच यावेळी शिवसेनेचे वरिष्ठ व पदाधिकारी उपस्थित होते.

COMMENTS