Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महात्मा गांधी यांचे नातू अरुण गांधी यांचे निधन

कोल्हापूर प्रतिनिधी -  महात्मा गांधी यांचे नातू अरुण मणिलाल गांधी यांचे वयाच्या 89 व्या वर्षी कोल्हापुरात निधन झाले. अरुण गांधी यांचा मुलगा तुषा

धुळ्यातील अपघातामध्ये 13 जणांचा मृत्यू
दौंड तालुक्यातील अपघातात दोन महिलांचा मृत्यू
किनगाव बसस्थानकात पाण्याअभावी प्रवाशांची गैरसोय

कोल्हापूर प्रतिनिधी –  महात्मा गांधी यांचे नातू अरुण मणिलाल गांधी यांचे वयाच्या 89 व्या वर्षी कोल्हापुरात निधन झाले. अरुण गांधी यांचा मुलगा तुषार गांधी यांनी मंगळवारी ट्विट करून ही माहिती दिली. अरुण गांधी गेल्या अनेक दिवसांपासून आजारी असल्याचे सांगण्यात येत आहे. आज कोल्हापुरातच वडिलांचा अंत्यसंस्कार होणार असल्याचे तुषार गांधी यांनी सांगितले. अरुण गांधी यांनी माजी केंद्रीय मंत्री म्हणून देखील काम केलं होतं. अरुण गांधी महात्मा गांधी यांचे नातू व ज्येष्ठ विचारवंत तुषार गांधी यांचे वडील होते. 1946 च्या दरम्यान अरुण गांधी सेवाग्राम आश्रमात महात्मा गांधी यांच्यासोबत वास्तव्य केलं होतं. गेल्या दोन महिन्यांपासून अरुण गांधी कोल्हापूर मधील अवनी संस्थेच्या अध्यक्षा अनुराधा भोसले यांच्या घरी हणबरवाडी येथे वास्तव्यास होते.

COMMENTS