Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांनी घेतले भगवान परशुरामाचे दर्शन

लातूर प्रतिनिधी - भगवान श्री परशुराम जयंतीच्या निमित्ताने आज रविवारी लातूर येथील बार्शी रोड येथील परशुराम पार्क मधील मंदिरात जाऊन भगवान परशुरामाच

शिवनी येथील घरफोडी प्रकरणी गुन्हेगारास मुद्देमालासह अटक
चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीत मका पिकाची मोठ्या प्रमाणात आवक
मानसिक आजारातून मुक्त मातेस 6 वर्षांनी आठवली मुलगी अन् घर

लातूर प्रतिनिधी – भगवान श्री परशुराम जयंतीच्या निमित्ताने आज रविवारी लातूर येथील बार्शी रोड येथील परशुराम पार्क मधील मंदिरात जाऊन भगवान परशुरामाचे दर्शन घेतले. तसेच आरती करून उपस्थित सर्व मंडळींना परशुराम जयंती व अक्षय तृतीयेच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी परशुराम जयंती उत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड संजय पांडे, परशूराम जयंतीचे अध्यक्ष संजय आयाचीत, जगदीश कुलकर्णी, संजय निलेगावकर, बाळासाहेब देशपांडे, प्रसाद उदगीरकर, अजित म्हैसेकर, विकास कुलकर्णी, सचिन कुलकर्णी, शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष अ‍ॅड. किरण जाधव, गणेश एस आर देशमुख, संतोष कुलकर्णी, सुंदर पाटील कव्हेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

COMMENTS