Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शॉर्टसर्किटमुळे वेल्डिंग व पंचर दुकानला आग लाखो रुपयांचे नुकसान

किल्ले धारूर प्रतिनिधी - शहरातील आडस रोड वरील पंचर व वेल्डिंगच्या दुकानला शॉर्टकट मुळे आग लागली स्थानिक नागरिकांच्या अग्निशामक दलाच्या कर्मचार्‍

आईचा मृतदेह पाहून मुलीने सोडला आपला प्राण.
जन्मदात्या बापाकडून 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार | LOK News 24
ह.भ.प. गोविंद महाराज शिरोळे यांना इंडियन पिनाकल राष्ट्रीय पुरस्कार प्रदान 

किल्ले धारूर प्रतिनिधी – शहरातील आडस रोड वरील पंचर व वेल्डिंगच्या दुकानला शॉर्टकट मुळे आग लागली स्थानिक नागरिकांच्या अग्निशामक दलाच्या कर्मचार्‍यांच्या मदतीने हे आग आटोक्यात आणण्यात आली या दोन्ही दुकानाला लागलेल्या आहेत आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले उन्हाचा पारा वाढत असल्याचे दिसून येत यामुळे शरीराची लाही लाही होत आहे. या दरम्यान शहरातील आडस रोडवरील शेख निसार यांचे पंक्चरच्या तर नांदेड रहीम बॉडी बिल्डर वाले यांच्या वेल्डिंगच्या दुकानला शॉर्टसर्किटमुळे दुपारी चारच्या दरम्यान आग लागली आग लागताच रुद्र रूप धारण करत धुरांचे लोळ सुरू झाले या लागलेल्या आगीत दुकानात असलेल्या नवीन टायर ट्यूब,गरीब तसेच इतर साहित्यांची राख झाली आहे आग लागल्याची माहिती मिळताच नगरपरिषद ची अग्निशामन दल घटनास्थळी दाखल झाले अग्निशमन दल व स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने आग आटोक्यात आणण्यात आली मात्र या लागलेल्या आगीत या व्यापार्‍यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

COMMENTS