Homeताज्या बातम्याविदेश

यमनची राजधानी सना येथे झालेल्या चेंगरा चेंगरीत ८५ जणांचा मृत्यू

यमेन प्रतिनिधी - यमेनची राजधानी साना येथे जकात वितरणाच्या कार्यक्रमा दरम्यान चेंगराचेंगरी झाली. दिलेल्या माहितीनुसार, या चेंगराचेंगरीत 85 ज

दारुच्या नशेत खोटी माहिती देणार्‍याला कर्जत पोलिसांनी घडवली अद्दल
वाहनांना जॅमर लावून मनमानी वसुली करणे बंद करा; लातुरात भाजपचे आंदोलन
Beed : दिव्याखाली अंधार…आंदोलनासाठी बकेटभर पाणी विकत घ्यावे लागले (Video)

यमेन प्रतिनिधी – यमेनची राजधानी साना येथे जकात वितरणाच्या कार्यक्रमा दरम्यान चेंगराचेंगरी झाली. दिलेल्या माहितीनुसार, या चेंगराचेंगरीत 85 जणांचा मृत्यू झाला असुन शेकडो लोक जखमी झाले. एका हुथी सुरक्षा अधिकाऱ्याने सांगितले की, सनाच्या बाब अल-यामन जिल्ह्यात चेंगराचेंगरीत किमान 85 लोक मारले गेले आणि 322 हून अधिक जखमी झाले. हौथी अधिकार्‍यांनी गुरुवारी 20 एप्रिल सांगितले की यमेनच्या राजधानीत पैसे वाटप कार्यक्रमादरम्यान चेंगराचेंगरीत 85 हून अधिक लोक ठार झाले आणि शेकडो जखमी झाले. यमेनची राजधानी साना येथे झालेल्या चेंगराचेंगरीत मरण पावलेल्यांमध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे.

COMMENTS