Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महिलेची तीन लहान मुलासह आत्महत्या

धाराशिव : तालुक्यातील कोंड येथे एका महिलेने तीन लहान मुलासह तलावात उडी घेऊन आत्महत्या केल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. सदर महिलेचा नवरा दारू पि

मराठा आरक्षणासाठी आत्महत्यांचे सत्र सुरूच
व्हाट्सअँप ला स्टेटस ठेवून शिक्षकाची आत्महत्या
कोपर्डी बलात्कारातील मुख्य आरोपीची आत्महत्या

धाराशिव : तालुक्यातील कोंड येथे एका महिलेने तीन लहान मुलासह तलावात उडी घेऊन आत्महत्या केल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. सदर महिलेचा नवरा दारू पिऊन सतत मारहाण करीत असल्याने तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगण्यात आले. कांचन उर्फ राणी बबन बनसोडे (वय 40) असे या महिलेचे नाव आहे. अनुष्का (वय 14), राजवीर (वय 10), राजनंदिनी (वय 7) या तीन लहान मुलासह गावाजवळ असलेल्या तलावात उडी घेऊन तिने आत्महत्या केली.

COMMENTS