ठोळे उद्योग समूहाची पुरग्रस्तांसाठी 51000/- रूपयांची मदत

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ठोळे उद्योग समूहाची पुरग्रस्तांसाठी 51000/- रूपयांची मदत

कोपरगाव प्रतिनिधी - सामाजिक सेवाभावी कार्यात सदैव अग्रेसर असलेल्या ठोळे उद्योग समूहाची पुरग्रसतांसाठी मदत पोलिस निरीक्षक वासुदेव देसले साहेब यांचेकडे

शेतकरी कुटुंबीयांची जमीन बळकावण्याचा नगरसेवकाचा प्रयत्न
अहमदनगर शहर व जिल्ह्यात आजपासून चौदा दिवस प्रतिबंधात्मक आदेश जारी
नगर-मनमाड महामार्गावरील अपघातात एकाचा मृत्यू

कोपरगाव प्रतिनिधी – सामाजिक सेवाभावी कार्यात सदैव अग्रेसर असलेल्या ठोळे उद्योग समूहाची पुरग्रसतांसाठी मदत पोलिस निरीक्षक वासुदेव देसले साहेब यांचेकडे सुपूर्द केली आहे
कोपरगाव पोलिस स्टेशन चे पोलिस निरीक्षक वासुदेव देसले साहेब यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत रत्नागिरी चिपळूण येथे आलेल्या महापुरात अनेक संसार प्रपंच वाहून गेले प्रचंड हानी झाली पुरग्रसतांना सर्वतोपरी मदत गरजेची आहे ती जाणीव संवेदनशील मनाने जाणून ठोळे उद्योग समूहाचे राजेश ठोळे यांनी एकावन्न हजार रुपये मदतीचा धनादेश पोलिस निरीक्षक वासुदेव देसले यांचेकडे सुपूर्द केला

COMMENTS