Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

श्री स्वामी समर्थ महाराज केंद्रात नेत्ररोग व मोतीबिंदू तपासणी

मुखेड प्रतिनिधी - येथील श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्र दिंडोरी प्रणित मुखेडच्या वतीने श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी

माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त धान्याचे किट वाटप
रमाईनगर येथे चक्रवर्ती सम्राट अशोक जन्मोत्सव उत्साहात
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन

मुखेड प्रतिनिधी – येथील श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्र दिंडोरी प्रणित मुखेडच्या वतीने श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी निमित्त श्री स्वामी समर्थ महाराज केंद्रात आज मोफत नेत्ररोग व मोतीबिंदू शस्त्रक्रिया तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिरास उत्तम प्रतिसाद मिळाला.यावेळी लायन्स क्लब नांदेडचे डॉ.निखल बोईनवाड, वैशाली दगडे, प्रतिक्षा देवसरकर,मांजरमकर या तज्ञ डॉक्टर मंडळींनी शेकडो रुग्णांची तपासणी केली. अनेक पात्र शस्त्रक्रियाधारक रुग्णांची शस्त्रक्रियेसाठी निवडण्यात आले. यावेळी असंख्य महिला-पुरुष सेवेकरी उपस्थित होते.

COMMENTS