Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जागृती शुगरच्या संचालकपदी बालाजी बिराजदार यांची निवड

लातूर प्रतिनिधी - देवनी तालुक्यातील तळेगाव येथील जागृती शुगर अँड अलाईंड इंडस्ट्रीजच्या शेतकरी संचालक म्हणून औसा तालुक्यातील चिंचोली (जो) येथील वि

चोरी गेलेले साहित्य सिडको ग्रामीण पोलिसांनी सन्मानपूर्वक केले परत
किनगाव बसस्थानकात पाण्याअभावी प्रवाशांची गैरसोय
उदगीर येथे बसस्थानकात प्रवाशांचे प्रचंड हाल

लातूर प्रतिनिधी – देवनी तालुक्यातील तळेगाव येथील जागृती शुगर अँड अलाईंड इंडस्ट्रीजच्या शेतकरी संचालक म्हणून औसा तालुक्यातील चिंचोली (जो) येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन बालाजी भाऊराव बिराजदार यांची निवड करण्यात आली असून त्याबद्दल राज्याचे माजी मंत्री जागृती शुगरचे संस्थापक अध्यक्ष दिलीपराव देशमुख यांचे बालाजी बिराजदार यांनी भेट घेवून त्यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला व आभार व्यक्त केले.
यावेळीं लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष तथा संचालक अँड. श्रीपतराव काकडे, संत शिरोमणी मारुती महाराज साखर कारखान्याचे अध्यक्ष गणपतराव बाजूलगे, प्रा. हणमंत भुजबळ, सतीश पाटील, गोविंद बिराजदार, बसवन भुजबळ, दयानंद कोंडमगिरे संभाजी शिंदे, विकासररत्न विलासराव देशमुख मांजरा साखर कारखान्याचे संचालक महेंद्र भादेकर उपस्थित होते.

COMMENTS