Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

वडिलांच्या स्मरणार्थ गावासाठी बांधून दिला साडेपाच लाखाचा सभामंडप

कोपरगाव प्रतिनिधी ः कोपरगाव तालुक्यात जेऊर कुंभारी गावातील कै. दौलतराव पिराजी चव्हाण यांच्या स्मरणार्थ त्यांचा मुलगा मिलनकुमार यांनी गावातील धार्

संत शेख महंमद महाराज यांच्यावर आक्षेपार्ह लिखाण
पैशाचे आमिष दाखवून वृद्धाचे 91 हजाराचे दागिने पळवले
आजी-आजोबा मुलांच्या आयुष्यातील संस्काराचे ज्ञानपीठ ः उंडे

कोपरगाव प्रतिनिधी ः कोपरगाव तालुक्यात जेऊर कुंभारी गावातील कै. दौलतराव पिराजी चव्हाण यांच्या स्मरणार्थ त्यांचा मुलगा मिलनकुमार यांनी गावातील धार्मिक विधी, गोरगरीबांचे विवाह आदी सार्वजनिक कार्यक्रम मोफत व्हावे या उद्देशाने तब्बल साडेपाच लाख रुपयांचा सभा मंडप बांधून गावच्या सरपंच सुवर्णा पवार यांच्याकडे त्याचा चाव्या देण्यात आल्या.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी न्यु इंडिया इन्शुरन्स मॅनेजर भिमराज वक्ते,महर्षी शंकरराव कोल्हे कारखान्याचे संचालक बाळासाहेब वक्ते,संचालक सतिषराव आव्हाड, माजी संचालक मधुकर वक्ते ,माजी सभापती पंचायत समिती कोपरगाव शिवाजीराव वक्ते,आर पी आय प्रदेश सचिव दिपकराव गायकवाड,गोदावरी खोरे केन ट्रस्ट पोर्ट कार्यकारी संचालक दिलीपराव शिंदे, गौतम बँकेचे संचालक धोंडीराम वक्ते, माजी सरपंच रमेश वक्ते, शिवाजी भाऊसाहेब  वक्ते, शिवाजी यादव वक्ते, विठ्ठलराव आव्हाड , कोंडीराम वक्ते, कर्णासाहेब वक्ते, दादासाहेब चव्हाण,  बापुराव वक्ते, महेंद्र वक्ते,  किशोर वक्ते, यशवंतराव आव्हाड,भाऊसाहेब वक्ते, जालिंदर चव्हाण, विक्रम शिंदे, सुरेश शिंदे,  अशोक गोकुळ वक्ते, भिकाभाऊ चव्हाण, बाळासाहेब चव्हाण, सिद्धार्थ   दौंड,संतोष वक्ते, ग्रामसेवक केबी रणछोड, आनंद बारसे, आदीसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भिकाभाऊ चव्हाण यांनी तर आभार माजी संचालक मधुकर वक्ते यांनी मानले.

COMMENTS