Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

 गाड्यांची जाळपोळ दगडफेक करणाऱ्या नशेखोरांचे सीसीटीव्ही फुटेज आले समोर

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी – रामनवमीच्या मध्यरात्रीला किराडपुरा भागामध्ये पोलीस प्रशासनाच्या गाड्या जाळण्यात आल्या व पोलिसांवर दगडफेक करण्यात आली याचे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले आहेत. यामध्ये गाड्यांवर दगडफेक करताना नशेखोर व इतर दिसत आहेत. गाड्यांची जाळपोळ करतानाही सीसीटीव्ही फुटेज मध्ये स्पष्ट दिसत आहे. या प्रकरणी पोलीस प्रशासन सक्त कारवाई करणार असल्याचे सांगितले जात आहे.

संभाजीनगर ते पुणे मार्गावर शिवाई ई-बस सुरू
खा. भुमरेंच्या चालकाला 150 कोटींची जमीन भेट ; भेट देण्यामागे नेमके “खास” कारण काय?
राज्याचे दरडोई उत्पन्न 3.47 लाखांवरअर्थव्यवस्था 7.9 टक्क्यांनी वाढण्याचा आर्थिक पाहणी अहवालात अंदाज

COMMENTS