Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सकल हिंदू समाजाच्या वतीने भव्य मोटारसायकल रॅली

नांदेड प्रतिनिधी - आज महावीर चौक येथून गजानन महाराज मंदिर पर्यंत बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, दुर्गा वहिनी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तसेच भारतीय ज

काँग्रेसचे बंडखोर उमेदवार बाजीराव खाडेंचे निलंबन
अल्पवयीन मुलीवर जिम चालक तरूणाचा अत्याचार
विलेपार्ले येथे १८ ते २३ फेब्रुवारीदरम्यान ‘उत्तुंग महाखादी प्रदर्शन’

नांदेड प्रतिनिधी – आज महावीर चौक येथून गजानन महाराज मंदिर पर्यंत बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, दुर्गा वहिनी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ तसेच भारतीय जनता पार्टीच्या वतीने भव्य मोटरसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीमध्ये जवळपास दहा ते पंधरा हजार मोटार सायकल होत्या. या रॅलीमध्ये महिलांचा व पुरुषांचा मोठा उत्साह दिसून आला. ही रॅली अतिउत्साहामध्ये संपन्न झाली आहे.

COMMENTS