Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मूर्खाच्या नंदनवनात वावरणारा संजय राऊत त्याला भाव देऊ नका

आ. संजय शिरसाट यांची घणाघाती टीका

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी - मुख्यमंत्री राज ठाकरे यांना भेटले त्यात वाईट काय आहे एका ठाकरे ला भेटले म्हणून दुसरे ठाकरे नाराज होतात का? राज

अहमदनगर दक्षिणेतून डॉ. अशोक सोनवणे लढणार लोकसभा
देवगिरी एक्सप्रेसवर सशस्त्र दरोडा ! | LOK News 24
खासदार जलील यांच्यावर पैशांचा पाऊस

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी – मुख्यमंत्री राज ठाकरे यांना भेटले त्यात वाईट काय आहे एका ठाकरे ला भेटले म्हणून दुसरे ठाकरे नाराज होतात का? राज ठाकरे यांच्याकडे व्हिजन आहे एखाद्याचा चांगला गुण घेतला तर त्यात वाईट काय? मी एकनाथ शिंदे यांना उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी घेऊन येतो त्यांची भेटायची तयारी आहे का? आहे का उद्धव ठाकरे यांच्याकडे काही चांगल्या सूचना चांगल्या सूचना असेल तर आदर करायला नको का? इतरांना भेटलं की यांच्या पोटात पोटसुळ उठतो ते तुमच्यासारखे नाहीत सकाळी उठायचं आणि कुत्र्यासारखं भो-भो भुंकायचं. राज ठाकरे एकदाच बोलतात पण सगळ्यांची हवा टाईट होऊन जाते. मूर्खांच्या नंदनवनात वावरणारा हा संजय राऊत आहे त्याच्याकडे एवढे लक्ष देऊ नका आमदार संजय शिरसाठ यांची घनाघाती टीका.

COMMENTS