मुंबई प्रतिनिधी - सोशल मीडिया आणि वाहिन्यांवरती मी एक व्हिडिओ क्लिप पाहिली. मी सभागृहामध्ये बसलो असताना भरत गोगावले यांनी माझ्याकडे इलायची मा
मुंबई प्रतिनिधी – सोशल मीडिया आणि वाहिन्यांवरती मी एक व्हिडिओ क्लिप पाहिली. मी सभागृहामध्ये बसलो असताना भरत गोगावले यांनी माझ्याकडे इलायची मागितली. मी तंबाखू खात नाही हे कोणालाही विचारा भरत गोगावले सुद्धा तंबाखू खात नाहीत. आम्हाला तेवढे नियम माहित आहेत. पण आम्ही खातच नाही त्याचा विषय येत नाही. मसाला इलायची नेहमी माझ्यासोबत असते. सभेमध्ये बोलताना घसा कोरडा पडतो. त्यामुळेही इलायची मी माझ्या खिशात ठेवतो. नेहमीप्रमाणे भरत गोगावले यांनी माझ्याकडे इलायची मागितली. इलायची दिली याच्या व्यतिरिक्त दुसरे काही नाही.
COMMENTS