Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

काँग्रेस पक्ष नेहमी अन्याय होणाऱ्यांना साथ देत आला आहे – माजी मंत्री अशोक चव्हाण

मुंबई प्रतिनिधी – शेतकरी आणि शिक्षणाच्या बाबतीत कोणी पुढे येत नाही हे म्हणणे चुकीचे आहे. मी काँग्रेस पक्षाचा प्रतिनिधी म्हणून सांगू शकतो शेतकऱ्यांचे प्रश्न असो किंवा ओल्ड स्कीम पेन्शनचा प्रश्न असो, विद्यार्थ्यांचा प्रश्न असो वा मराठा आरक्षणाचा विषय असो, काँग्रेस पक्ष नेहमी सकारात्मक आणि अन्याय होणाऱ्यांना साथ देत आला आहे.

थर्टी फर्स्टच्या पार्श्वभुमीवर भरारी पथके तैनात 
कोल्हार येथे आगीत दुकान जळून भस्मसात
Mumbai : मंत्री नवाब मलिक यांचे खळबळजनक वक्त्यव्य

COMMENTS