नाशिक प्रतिनिधी - जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीकरिता येवल्यात चौथ्या दिवशी देखील विविध विभागातील शासकीय कर्मचाऱ्यांसोबत शिक्षक संपाव
नाशिक प्रतिनिधी – जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीकरिता येवल्यात चौथ्या दिवशी देखील विविध विभागातील शासकीय कर्मचाऱ्यांसोबत शिक्षक संपावर आहेत. यावेळी तालुक्यातील बाळापुर जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक उदयकुमार कुऱ्हाडे यांनी जोपर्यंत सर्व कर्मचारी व शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू होत नाही. तोपर्यंत मला सुद्धा पेन्शन देऊ नये, अशा मागणीचे निवेदन येवला पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी गायकवाड यांना दिले आहे.
COMMENTS