Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पोलिस ठाण्यातच धाडसी चोरी

जालना : जालन्यातील परतूर पोलिस ठाण्यातच चक्क चोरी झाल्याने एकच खळबळ उडालीय. ही चोरी दुसर्‍या तिसर्‍या कुणी नाही तर चक्क सफाई काम करणार्‍या कर्मचा

प्रतिपिंडे, प्रतिकारशक्ती डेल्टा प्लस करतो निष्प्रभ
बोठेच्या संपर्कात असलेल्यांना बजावले समन्स | LokNews24
मुंबईच्या रस्त्यांवर थुंकणे पडणार महागात

जालना : जालन्यातील परतूर पोलिस ठाण्यातच चक्क चोरी झाल्याने एकच खळबळ उडालीय. ही चोरी दुसर्‍या तिसर्‍या कुणी नाही तर चक्क सफाई काम करणार्‍या कर्मचार्‍यानेच आपला हात चलाखी दाखवत तब्बल अडीच लाखाचा गुटखा लंपास केला. जालना पोलिसांनी परतूर परिसरात कारवाई करत अडीच लाखाचा गुटखा जप्त केला होता. दरम्यान कारवाईनंतर हा गुटखा कायदेशीर प्रक्रियेनंतर नष्ट करायचा असल्याने आणि हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने गुटखा पोलिस ठाण्यात ठेवण्यात आला होता.

COMMENTS