Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

थकीत वेतनासाठी सफाई कामगारांनी नगरपरिषदेला लावले कुलुप  

बीड प्रतिनिधी - राई येथील नगरपरिषदेच्या कंत्राटी सफाई कामगारांचे वेतन गेल्या चार महिन्यांपासून थकले आहे. थकीत वेतन मिळण्यासाठी नगरपरिषदेच्या

सीमा प्रश्‍नांवरुन लोकसभेत गदारोळ
साबरमती एक्स्प्रेसचे 25 डबे रुळावरून घसरले
दहशतवाद्यांनी शाळेत घुसून महिला शिक्षिकेवर झाडल्या गोळ्या I LOKNews24

बीड प्रतिनिधी – राई येथील नगरपरिषदेच्या कंत्राटी सफाई कामगारांचे वेतन गेल्या चार महिन्यांपासून थकले आहे. थकीत वेतन मिळण्यासाठी नगरपरिषदेच्या सफाई कामगारांनी हल्लाबोल आंदोलन करत नगर परिषद कार्यालयाला कुलूप लावले. परिणामी हातवर पोट असल्याने वेतन थकल्यामुळे आमच्यावर उपासमारीची वेळ आली असल्याचे सफाई कामगारांनी सांगितले. तर शासनाकडे निधिची मागणी केली असून निधी उपलब्ध झाल्यानंतर वेतन दिले जाईल,असे नगर परिषदेने सांगितले आहे.

COMMENTS