Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिंदे फडणवीस सरकार विरोधात आ. शशिकांत शिंदे यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर लाठी मोर्चा

सातारा प्रतिनिधी - राज्यात शिंदे फडणवीस सरकार आल्यापासून विरोधी आमदारांना विकास निधी देताना हे सरकार राजकारण करत आहे. या विरोधात आक्रमक होत र

अक्षय कुमारच्या ‘राम सेतू’ चित्रपटाचे ट्रेलर ‘या’ तारखेला होणार रिलीज…
‘मविआ’ ची वज्रमूठ सेैल
अ‍ॅपद्वारे अमली पदार्थाची विक्री करणारा अटकेत

सातारा प्रतिनिधी – राज्यात शिंदे फडणवीस सरकार आल्यापासून विरोधी आमदारांना विकास निधी देताना हे सरकार राजकारण करत आहे. या विरोधात आक्रमक होत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांनी आज  हजारो कार्यकर्त्यांना घेऊन सातारच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर लाठी मोर्चा काढला. या पुढील काळात राजकारण करून जर विरोधी पक्षातील आमदारांची कामे थांबवण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून झाल्यास मंत्रालयावर धडक मोर्चा काढू असा इशारा आ. शशिकांत शिंदे यांनी या आंदोलनाच्या वेळी दिला. 

COMMENTS