Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सैलानी यात्रेकरिता बुलढाणा आगाराकडून अतिरिक्त दोनशे बसेस ची व्यवस्था

बुलढाणा प्रतिनिधी - कोरोनाच्या तीन वर्षानंतर बुलढाणा जिल्ह्यातील सैलानी येथील यात्रा होत असल्याने या यात्रे करिता संपूर्ण देशभरातून भाविक ला

भीषण अपघात,पती-पत्नीसह पाच महिन्यांच्या मुलाचा मृत्यू | LOKNews24
रिलायन्स जिओच्या संचालकपदाचा मुकेश अंबानींनी दिला राजीनामा
पुरोहितांची तुंबळ मारामारी…मग आता कोणाच्या शांतीची गरज आहे? l

बुलढाणा प्रतिनिधी – कोरोनाच्या तीन वर्षानंतर बुलढाणा जिल्ह्यातील सैलानी येथील यात्रा होत असल्याने या यात्रे करिता संपूर्ण देशभरातून भाविक लाखोच्या संख्येने येत असतात. त्यामुळे भाविकांची कुठलीही गैरसोय होऊ नये. या अनुषंगाने राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने अतिरिक्त बसेस ची व्यवस्था करण्यात आली असून, 4 मार्च ते 16 मार्च या कालावधीमध्ये बुलढाणा आगारातून जवळपास दोनशे अतिरिक्त बस सोडण्यात आल्या आहेत. अकोला, औरंगाबाद, जालना, जळगाव यासह इतर जिल्ह्यातून 500 ते 600 बसेस सोडण्यात येणार आहेत.

सोबतच प्रवाशांच्या सुविधेसाठी पिंपळगाव सराई, ढासाळवाडी आणि वाघजाळी अशा तीन ठिकाणी तात्पुरते बस स्थानक देखील उभारण्यात आले आहेत.

COMMENTS