Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अहमदनगर जिल्‍ह्याचे नवनियुक्‍त जिल्‍हाधिकारी  यांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे घेतले दर्शन

अहमदनगर प्रतिनिधी - अहमदनगर जिल्‍ह्याचे नवनियुक्‍त जिल्‍हाधिकारी तथा संस्‍थानचे तदर्थ समितीचे सदस्‍य सिध्‍दाराम सालीमठ यांनी श्री साईबाबां

संजीवनीच्या 100 टक्के निकालाची  परंपरा कायम
मिरचीच्या पिकात गांजा लागवड
छ. संभाजीराजांचे शौर्य शत्रुला धडकी भरवणारे

अहमदनगर प्रतिनिधी – अहमदनगर जिल्‍ह्याचे नवनियुक्‍त जिल्‍हाधिकारी तथा संस्‍थानचे तदर्थ समितीचे सदस्‍य सिध्‍दाराम सालीमठ यांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी अप्‍पर जिल्‍हाधिकारी सुहास मापारी, श्रीरामपुर प्रांताधिकारी अनिल पवार, संगमनेर प्रांताधिकारी डॉ.शशिकांत मंगरुळे, शिर्डी प्रांताधिकारी गोविंद शिंदे, राहाता तहसिलदार कुंदन हिरे, संस्‍थानचे प्रशासकीय अधिकारी डॉ.आकाश किसवे व संरक्षण अधिकारी आण्‍णासाहेब परदेशी आदी उपस्थित होते. अहमदनगर जिल्‍ह्याचे नवनियुक्‍त जिल्‍हाधिकारी तथा संस्‍थानचे तदर्थ समितीचे सदस्‍य सिध्‍दाराम सालीमठ  यांनी श्री साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतल्‍यानंतर त्‍यांचा सत्‍कार करताना संस्‍थानचे प्रशासकीय अधिकारी डॉ.आकाश किसवे. यावेळी अप्‍पर जिल्‍हाधिकारी सुहास मापारी, श्रीरामपुर प्रांताधिकारी अनिल पवार, संगमनेर प्रांताधिकारी डॉ.शशिकांत मंगरुळे, शिर्डी प्रांताधिकारी गोविंद शिंदे व राहाता तहसिलदार कुंदन हिरे आदी उपस्थित होते.

COMMENTS